Pm Netanyahu Apologized To Intelligence Agencies : हमासने केलेल्या हल्ल्याचे खापर सुरक्षा दलांवर फोडल्याप्रकरणी चहुबाजुंनी टीका होऊ लागल्यावर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना उपरती झाली असून त्यांनी सुरक्षा एजन्सीजची माफी मागितली आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/DEHfV87
via Fast News Group



