बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याच्या हत्येमागे जातीय दृष्टिकोन असण्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी फेटाळून लावली आहे. या हत्येमागे हिंदू-मुस्लीम अँगल असल्याचा दावा आसिफच्या पत्नीने केला होता.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/mzyLRJp
via Fast News Group
हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येत हिंदू-मुस्लीम अँगल? पत्नीच्या दाव्यावर दिल्ली पोलीस काय म्हणाले?
ऑगस्ट ०८, २०२५
Tags



