Type Here to Get Search Results !

Date

Kochi christian convention blast: केरळमधील ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भीषण स्फोट, एक ठार, अनेक जखमी

blast at christian convention center in Kochi : केरळमधील एर्नाकुलम येथे आज सकाळी एका ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात एक जण ठार झाला आहे. तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तपास चालू आहे.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/Bl2CYDx
via Fast News Group

Top Story