America Model murder : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडासारखी एक घटना अमेरिकेत उघडकीस आली आहे. एका मॉडेलची हत्या करून तिचा मृतदेह हा हातपाय बांधून फ्रीजमध्ये कोंबण्यात आला होता. ही मॉडेल दोन महिन्यांची गर्भवती होती.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/6RNuCmM
via Fast News Group
model murder: फ्रीजमध्ये आढळला ३१ वर्षीय मॉडेलचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह; खूनाआधी केले असे काही की...
ऑक्टोबर २९, २०२३
Tags



