Type Here to Get Search Results !

Date

Telangana Election 2023 : निवडणूक प्रचारासाठी आलेल्या खासदाराने चाकूने भोसकले, रुग्णालयात दाखल, VIDEO

Knife Attack on MP : निवडणूक प्रचारादरम्यान तेलंगाणामध्ये भारत राष्ट्र समितीचे खासदार कोटा प्रभाकर रेड्डी यांच्यावर एका तरुणाने चाकू हल्ला केला. त्यांच्यावर हैदराबादमध्ये उपचार सुरू आहेत.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/6RMA2Tr
via Fast News Group

Top Story