Type Here to Get Search Results !

Date

LPG Price Hike : मोदी सरकारचा दरवाढीचा दणका; LPG सिलेंडरचे दर १०३ रुपयांची वाढले; महागाई वाढणार

LPG Price 1 November: आज १ नोव्हेंबर रोजी सरकारने जीएसटी व  सिलेंडरच्या दरात बदल केले आहे. एलपीजी सिलिंडर १०३ रुपयांनी महागला आहे. ही वाढ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. याचा वापर करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. घरगुती एलपीजी ग्राहकांना महागाईपासून दिलासा मिळाला आहे.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/wySx3su
via Fast News Group

Top Story