Uttarkashi tunnel Accident : उत्तराखंड येथे उत्तरकाशी येथे बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल ४० मजूर हे ५० तासांपासून अडकून पडले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी मोठी बचावमोहीम राबविल्या जात आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/tZIXcJa
via Fast News Group
Uttarkashi Accident : उत्तरकाशीत पन्नास तासांपासून ४० मजुरांचा एका पाईपच्या जिवावर मृत्यूशी संघर्ष
नोव्हेंबर १४, २०२३
Tags



