man sets wine shop on fire in visakhapatnam: व्यसनी लोक आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जण्यासाठी तयार असतात. अशीच एक घटना विशाखापट्टणम येथे पुढे आली आहे. एका दारुड्याने दारू पिण्यासाठी दुकानच पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/NUgY3mo
via Fast News Group
visakhapatnam news: दारुड्याचा प्रताप! दारू न दिल्याने दुकानचं पेटवले; कर्मचाऱ्यावरही ओतले पेट्रोल
नोव्हेंबर १३, २०२३
Tags



