Shiv Chhatrapati Awards : सरकारने योगाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारपात्र खेळांच्या यादीत केला आहे. विशेष म्हणजे या मुळे योग खेळाडूंना ग्रेस मार्क, नोकरीत आरक्षण अशा विविध सरकारी योजनांचाही लाभ मिळणार आहे.
http://dlvr.it/T0nkrJ
FAST NEWS Team
डिसेंबर ३१, २०२३
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved