Type Here to Get Search Results !

Date

मुइज्जूच्या हट्टामुळे उपचाराअभावी १४ वर्षांच्या मुलाचा गेला जीव; भारताने दिलेली एअर ॲम्ब्युलन्स वापरण्यास दिला नकार

India Maldive row : मालदीवचे अध्यक्ष मुइज्जू यांच्या हट्टामुळे एका ब्रेन स्ट्रोक आलेल्या १४ वर्षांच्या मुलाला वेवेळवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. भारताने पाठवलेल्या विमान उड्डानास त्यांनी नकार दिला.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/5lHJ6fk
via Fast News Group

Top Story