Type Here to Get Search Results !

Date

१९ वर्षाच्या विद्यार्थीनीसोबत 'लिव-इन'मध्ये राहण्यासाठी शिक्षकाची कोर्टात धाव; पुढे काय झालं...

punjab and haryana high court on live in relationship : १९ वर्षीय विद्यार्थीनी सोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणासाठी एका गणिताच्या शिक्षकाने थेट कोर्टात धाव घेतली. मात्र, कोर्टाने त्याला फटकारले असून त्याला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

१९ वर्षाच्या विद्यार्थीनीसोबत 'लिव-इन'मध्ये राहण्यासाठी शिक्षकाची कोर्टात धाव; पुढे काय झालं...


from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/yqu5YmQ
via Fast News Group

Top Story