viral video : काही दिवसांपूर्वी एक जण बुलेटवर पाणीपुरी विकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आत चक्क बीटेक झालेल्या एका मुलीने पाणीपुरीचा गाडा महिंद्रा थारला लावून विकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ थेट आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/Okp84IL
via Fast News Group
viral video : बीटेक झालेल्या मुलीने थारमध्ये लावला पाणीपुरी विक्रीचा स्टॉल! आनंद महिंद्रा व्हिडिओ शेअर करत म्हणाले....
जानेवारी २५, २०२४
Tags



