HSC Board Paper Leak : परभणीतून बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. आजच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
http://dlvr.it/T3hFc8
FAST NEWS Team
मार्च ०६, २०२४
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved