मुख्यपृष्ठकपिल शर्माच्या शोमध्ये साडे सहा वर्षानंतर परतली ‘गुत्थी’; पहिल्याच एपिसोडमध्ये उडवली धमाल कपिल शर्माच्या शोमध्ये साडे सहा वर्षानंतर परतली ‘गुत्थी’; पहिल्याच एपिसोडमध्ये उडवली धमाल FAST NEWS Team मार्च ३१, २०२४ ‘गुत्थी’ बनून प्रेक्षकांची मने जिंकणारा सुनील ग्रोव्हर यावेळी कपिलच्या शोमध्ये 'डफली'च्या भूमिकेत दिसला आहे. http://dlvr.it/T4sbSD थोडे नवीन जरा जुने