अभिनेता प्रथमेश परब महत्त्वाच्या भूमिकेत असणारा "होय महाराजा" हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
http://dlvr.it/T7KXnd
FAST NEWS Team
मे २४, २०२४
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved