Pune Porsche Accident: कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी आता वेगाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आरोपीचे आजोबा सुरेन्द्र अगरवाल यांना अटक केल्यावर त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे.
http://dlvr.it/T7NDwj
FAST NEWS Team
मे २५, २०२४
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved