Smoke Paan side-effect: बेंगळुरूमध्ये एका लग्नात, एका १२ वर्षाच्या मुलीने द्रव नायट्रोजनने भरलेले 'स्मोक पान' खाल्ले. त्यामुळे मुलीच्या पोटात छिद्र पडले. डॉक्टरांना मुलीचे ऑपरेशनमध्ये तिच्या पोटाचा मोठा भाग कापावा लागला.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/rme8G3v
via Fast News Group
Viral News : लग्नात 'स्मोक पान' खाल्ल्याने मुलीच्या पोटाला पडले छिद्र, मोठा भाग कापावा लागला
मे २१, २०२४
Tags



