‘बिग बॉस ओटीटी ३’चा स्पर्धक अरमान मलिकच्या तिसऱ्या लग्नाबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. आता त्याची पत्नी पायल शोमधून बाहेर पडली आहे आणि तिने अरमानने तिसरे लग्न केल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे.
http://dlvr.it/T95GC9
FAST NEWS Team
जुलै ०३, २०२४
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved