Type Here to Get Search Results !

Date

Corona in Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोरोनाची एन्ट्री, जलतरणात पदक जिंकणारा खेळाडू पॉझिटिव्ह

ब्रिटीश जलतरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारपासून (२८ जुलै) ॲडम पीटीची तब्येत ठीक नव्हती. मात्र त्यानंतरही तो अंतिम सामन्यात सहभागी होण्यासाठी आला होता.


http://dlvr.it/TBFNKS

Top Story