Type Here to Get Search Results !

Date

Olympics 2024 : लक्ष्य सेनचा तुफानी खेळ, दिग्गज खेळाडूचा धुव्वा उडवत थेट प्री-क्वार्टर फायनल गाठली

भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीच्या फेरीत आपल्या गट सामन्यात चमकदार कामगिरी करत इंडोनेशियाचा सर्वोत्तम खेळाडू जोनाथन क्रिस्टीचा सलग २ सेटमध्ये पराभव केला आणि प्री-क्वार्टर फायनलसाठी आपले स्थान निश्चित केले.


http://dlvr.it/TBLPkW

Top Story