Type Here to Get Search Results !

Date

Watch : साउथ इंडियन हिरोसारखं आला, नेम धरला आणि पदक घेऊन गेला, तुर्कीचा हा नेमबाज तुफान चर्चेत, पाहा

तुर्कीचा ५१ वर्षीय नेमबाज युसूफ डिकेक कोणत्याही स्पेशल ॲक्सेसरीजशिवाय मैदानात उतरला आणि मिश्र १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजीत त्याने रौप्य पदक जिंकले. तो आता सोशल मीडियाचा हिरो ठरला आहे. त्याच्या स्टाइलची प्रचंड चर्चा होत आहे.


http://dlvr.it/TBNtSH

Top Story