israel iran war : अमेरिकेने इराणला शांत राहण्याचा इशारा दिला आहे. इस्रायलने हल्ला केल्यावर पुन्हा इस्रायलवर हल्ला करण्याची चुकी करू नका असे अमेरिकेने इराणला म्हटलं आहे. मात्र, इराण बदला घेण्यावर ठाम आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/6exQTl5
via Fast News Group



