Type Here to Get Search Results !

Date

स्विगीचं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पुढे, मार्केट एक्सपर्ट्सना शेअरवर विश्वास

Swiggy Share Price : लिस्टिंगनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज स्विगीचा शेअर वाढला. नंतर त्यात घसरण झाली असली तरी मार्केट एक्सपर्ट्स या शेअरबाबत आशावादी आहेत.



from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/Wybrh2o
via Business group
Tags

Top Story