Type Here to Get Search Results !

Date

एकाच दिवसांत मोजली ६४ कोटी मतं! अब्जाधीश एलन मस्क झाले भारतीय निवडणूक यंत्रणेचे फॅन; अमेरिकन पद्धतीवर केली टीका

elon musk became fan of indian election : टेस्लाचे सीईओ  एलन मस्क हे भारतीय निवडणुकांचे चाहते झाले आहेत.  भारतात एका दिवसात ६४ कोटी मतांची मोजणी करण्यात आल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर अमेरिकन निवडणुका होऊन देखील कॅलिफोर्नियात अजूनही मतमोजणी सुरू असल्याने त्यांनी टीका केली आहे. 

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/pfLXSR0
via Fast News Group

Top Story