Type Here to Get Search Results !

Date

काँग्रेसनी दिला हेमंत सोरेन यांना बिनशर्त पाठिंबा! लवकरच सत्ता स्थापनेचा करणार दावा

jharkhand politics : राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन स्वत: गाडी चालवत गेट नंबर एकमधून बाहेर पडले. यावेळी पत्रकारांना पाहून त्यांनी गाडी थांबवून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/Q9wqCd1
via Fast News Group

Top Story