Type Here to Get Search Results !

Date

कॅनडामध्ये हिंदू संकटात! खालिस्तानी दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत, मंदिरातील सर्व कार्यक्रम रद्द

khalistani separatists threat To Hindus in Canada : खलिस्तानी दहशतवाद्यांनी दिलेल्या  धमक्यांमुळे कॅनडातील हिंदू मंदिरातील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भारतीय दूतावासातर्फे आयोजित करण्यात येणार होता.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/sOIQKF2
via Fast News Group

Top Story