Rahul Gandhi News : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्युत्तर दिले आहे. जयस्वाल म्हणाले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल लोकसभेतील विरोधकांनी केलेले असे वक्तव्य खेदजनक आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/CuK1J6v
via Fast News Group



