Type Here to Get Search Results !

Date

Gautam Adani : अधिकाऱ्यांना दिली २० अब्ज रुपयांची लाच, गुंतवणूकदारांचीही फसवणूक! कुणी केले गौतम अदानी यांच्यावर आरोप?

Serious Alligations On Gautam Adani : गौतम अदानी आणि त्यांच्या साथीदारांवर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तपासात अडथळा आणत असल्याचे देखील म्हटले गेले आहे.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/2BxFzLW
via Fast News Group

Top Story