Type Here to Get Search Results !

Date

Viral news : सात वर्षांचा असतांना झालं होत अपहरण! ३० वर्षांनी तरुणाची झाली कुटुंबियांशी भेट

Viral news : १९९३ मध्ये गाझियाबादच्या साहिबाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहीदनगर येथून वयाच्या सातव्या वर्षी अपहरण झालेला तरुण तब्बल ३० वर्षांनी कुटुंबीयांशी भेटला. त्याला पाहून घरातील सर्व जण गहिवरले.  



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/LNV32td
via Fast News Group

Top Story