Utrecht’s World’s First Cycling Desk Library: चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. यासाठी चालणे आणि सायकलिंग करणे हे पर्याय प्राधान्याने सुचवले जातात. मात्र, लायब्ररीत सायकलिंग करून मोबाइल चार्ज करण्याचा अनोखा प्रयोग नेदरलँडच्या उट्रेच लायब्ररीत सुरू करण्यात आला आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/Lyzxq7f
via Fast News Group
लायब्ररीत सायकल चालवून मोबाइल करा चार्ज! जगातील पहिलाच अभिनव प्रयोग
डिसेंबर ०६, २०२४
Tags



