Type Here to Get Search Results !

Date

व्यसन महागणार! कोल्ड ड्रिंक्स, सिगारेट, तंबाखूवर लागणार ३५ टक्के जीएसटी, किमती वाढणार

hike in gst on cold drinks cigarettes tobacco : कोल्ड ड्रिंक्स, सिगारेट आणि तंबाखू सारख्या हानिकारक उत्पादनांवरील कराचा दर सध्याच्या २८ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/SwMtlgY
via Business group
Tags

Top Story