Type Here to Get Search Results !

Date

QR कोड स्कॅन करतांना रहा सावधान; नाही तर क्षणात होईल बँक खाते रिकामे, सायबर फसवणुकीचा नवा फंडा

QR scratch card scams : बक्षिसं,  कूपन कोड किंवा सवलतीचे आमिष दाखवून अनेक इंटरनेट युजर्ससोबत होत असलेला मोठा  स्कॅम उघड झाला आहे. क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगून ही फसवणूक केली जात आहे. 



from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/qGsyJnw
via Business group
Tags

Top Story