Firenado Seen In Los Angeles Fire : लॉस एंजेलिसच्या आगीदरम्यान विध्वंसक फायरनाडो तयार (अग्निवादळ) झाल्याची घटना पाहायला मिळाली. फायरनाडो कधीकधी खूप धोकादायक ठरू शकतो. यामुळे रहिवासी भागातही आग अतिवेगाने पसरू शकते.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/c7bFiVr
via Fast News Group
अमेरिकेत भीषण अग्नितांडवात दिसले धोकादायक 'फायरनेडो', जाणून घ्या कसे तयार होते हे 'अग्निवादळ'
जानेवारी १४, २०२५
Tags



