Children Born Citizenship Continue in US : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने पहिल्याच दणका दिला आहे. त्याच्या एका आदेशाला स्थगिती देण्यात आली असून यामुळे लाखो भारतीयांसह अनेकांना दिलासा मिळाला आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/X8cKpQT
via Fast News Group
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच आदेशाला कोर्टाचा दणका! ‘या’ निर्णयाला दिली स्थगिती, भारतीयांना मिळणार दिलासा
जानेवारी २४, २०२५
Tags



