Type Here to Get Search Results !

Date

प्रजासत्ताक दिनी जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाचे सैन्य करणार परेड; होऊ शकतात अनेक द्वीपक्षीय करार

Republic Day Parade : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पहिल्यांदाच इंडोनेशियन लष्कराचे जवान सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुबियांतो यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर करार होऊ शकतात.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/OtZyGzk
via Fast News Group

Top Story