डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच अमेरिकेने कोरोना महामारीवर मोठा दावा केला आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने म्हटले आहे की, कोविड-१९ नैसर्गिक नव्हता तर याची उत्पत्ती प्रयोगशाळेतून झाली आहे. ट्रम्प मागील कार्यकाळातही चीनकडे बोट दाखवत होते.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/uja92DR
via Fast News Group



