Deepseek Effect : डीपसीकने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात मोठे यश मिळवले, ज्यामुळे जगातील ५०० श्रीमंत व्यक्तींना १०८ अब्ज डॉलरचे नुकसान झाले. एनव्हिडिया आणि अन्य टेक दिग्गजांची संपत्ती कमी झाली, मार्क झुकेरबर्ग यांचे गुंतवणूक वाढवण्याची योजना आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/ol41Hfi
via Business group



