90-Hour Work Week Debate: एल अँड टीचे चेअरमन एस. एन. सुब्रमण्यम आणि इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी ९० तास आणि ७० तासांच्या कामाचे समर्थन केले आहे. भारत हा जगातील सर्वाधिक काम करणाऱ्या देशांपैकी एक आहे का? जाणून घेऊयात.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/gq50rCH
via Fast News Group



