दिल्लीच्या दक्षिण-पश्चिम जिल्ह्यातील डिअर पार्कमध्ये एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत एक तरुण आणि एका तरुणीचे मृतदेह आढळले. प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसून येत आहे. पुढील तपास सुरू आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/ZROYweU
via Fast News Group



