Type Here to Get Search Results !

Date

मर्डर मिस्ट्री उलगडण्यासाठी पोलिसांनी ५ तास केवळ सेक्स डॉल शोधण्यासाठी घालवले, काय आहे प्रकरण?

जंगलात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ तपास पथक स्थापन केले जाते. फॉरेन्सिक टीमसह श्वान पथक आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिस पाच तास तपास करतात. शेवटी ती सेक्स डॉल असल्याचं कळतं.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/7yr1Jhx
via Fast News Group

Top Story