k kasturirangan : ऑगस्ट २००३ मध्ये निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी नऊ वर्षे इस्रोचे अध्यक्ष पद भूषविले होते. एप्रिल २००४ ते २००९ या काळात ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज, बेंगळुरूचे संचालक होते.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/rfDhYCL
via Fast News Group
K. Kasturirangan : इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन; राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात होते योगदान
एप्रिल २५, २०२५
Tags



