पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा सतर्क आहे. त्यातच गुप्तचर विभागाकडून आणखी एक रिपोर्ट आला आहे. त्यात पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या द रेजिस्टेंट फॉर्स या दहशतवादी संघटनेकडून आणखी हल्ला होण्याची शक्यता आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/Hup1cRr
via Fast News Group
काश्मीरमध्ये पहलगामसारखे आणखी हल्ले करू शकतो TRF? गुप्तचर विभागाच्या माहितीने यंत्रणा अलर्ट
एप्रिल ३०, २०२५
Tags



