Gold Silver Price 24 June: इराण-इस्रायल युद्ध संपताच सोने आणि चांदीच्या किमती घसरू लागल्या. सराफा बाजारात आज म्हणजेच मंगळवार, २४ जून रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव २०६० रुपयांनी घसरून ९७२८८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीच्या दरात मात्र ११६५ रुपयांनी घसरण होऊन ते १०५८९८ रुपये प्रति किलो झाले आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/3oDjRqK
via Business group



