Type Here to Get Search Results !

Date

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Narendra Modi Viral Video : काँग्रेस व सपाला मतदान करण्याचे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बूमने आपल्या सत्य पडताळणीत समजले की,  मूळ व्हिडिओत पीएम मोदी बीजेपीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/d3HDe2n
via Fast News Group

Top Story