Type Here to Get Search Results !

Date

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Mumbai lok sabha Election : मुंबई उपनगर जिल्ह्यात एकुण १६  हजार  ११६दिव्यांग मतदार आहे. या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा काही अडचण असल्यास त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी  १ हजार १०६ दिव्यांग मित्रांचीही नेमणूक करण्यात आली आहे.


http://dlvr.it/T75HQ0

Top Story