amazon 10 minute delivery : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मपैकी मोठी कंपनी अॅमेझॉन आता १० मिनिटांत घरपोच डिलिव्हरी देण्याच्या विचारात आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ब्लिंकिट आणि झेप्टोच्या अडचणी वाढणार आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/2vUIt7W
via Business group



