Who is in the middle class: भारतात तीन प्रकारचे नागरिक येतात श्रीमंत, मध्यम वर्ग आणि गरीब. बहुतांश नागरिकने मध्यमवर्गात येतात. मात्र, मध्यम वर्ग म्हणजे नेमकं काय ? या वर्गाची कमाई किती असते ? या बाबत सर्वेक्षणातून माहिती उघड झाली आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/wP9gsfV
via Business group



