Delhe Crime : दिल्लीतील समयपूर बादली येथे एका ३५ वर्षीय व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एक व्यक्ती आणि त्याच्या दोन पुतण्यांना अटक केली आहे. आरोपींच्या चौकशीत अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा खून केल्याचं समोर आलं आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/OlPGmQ0
via Fast News Group



