Netyanahu house was targeted again : हिजबुल्लाहने पुन्हा एकदा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात नेतन्याहू थोडक्यात बचावले आहेत. ते आणि त्यांचे कुटुंबीय घरी नसतांना त्यांनच्या घरावर क्षेपणास्त्र हल्ला झाला.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/tT3wXYu
via Fast News Group
मोठी बातमी! हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू पुन्हा थोडक्यात बचावले
नोव्हेंबर १७, २०२४
Tags



