Type Here to Get Search Results !

Date

वैमानिकांची ड्यूटी संपल्याने एयर इंडियाचे पॅरिस-दिल्ली विमान जयपूरला उतरवले; प्रवासी ताटकळले

air india flight from paris diverted to jaipur : एअर इंडियाने  यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिली नाही. जयपूर विमानतळावर पर्यायी उड्डाणाची व्यवस्था कंपनीने केली नाही, कारण तसे केल्यास प्रवाशांना बसने दिल्लीला पाठवण्यापेक्षा जास्त वेळ लागला असता, असे सूत्रांनी सांगितले.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/SKx67py
via Fast News Group

Top Story